Belgaum: महाराष्ट्र एकिकरण समितीवर बंदी? पुन्हा पेटणार बेळगाव? ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला अशा पद्धतीची वक्तव्य ही भीती मधून निर्माण झाली आहेत.... कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची भीती वाटत आहे आणि म्हणून बंदीची धमकी दिली जाते.. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सीमाभागातील मराठी माणूस मागे हटणार नाही, किंवा या बंदीला घालण्याच्या निर्णयाला घाबरणार नाही...उलट मराठी माणूस कर्नाटक सरकार विरोधात एकजूट होऊन लढेल...असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram