Rajendra Patil Yadravkar | कर्नाटक पोलिसांची मुजोरी, राजेंद्र पाटील यड्रावकर ताब्यात | ABP Majha

Continues below advertisement
हुतात्मा दिन अभिवादन कार्यक्रमासाठी आलेले महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राजेंद्र पाटील यद्रावकर आपल्या कार्यकर्त्यासमवेत हुतात्मा चौकात दाखल झाले. पण तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अभिवादन करण्यापासून रोखून ताब्यात घेतले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram