Sanjay Raut on Border Issue : बेळगाव, कारवार महाराष्ट्राचा भाग, आमच्या बापाचा : संजय राऊत

Continues below advertisement

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. बेळगाव, कारवार महाराष्ट्राचा भाग, आमच्या बापाचा असं संजय राऊत यांचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram