Maharashtra Chitrarath : महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या समावेशासाठी पडद्यामागे हालचाली
abp majha web team
Updated at:
23 Dec 2022 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीतल्या चित्ररथाच्या पथसंचलनात आता महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश होण्याची शक्यता... गेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला आमंत्रण नाकारल्यानंतर सोमवारी होणाऱ्या बैठकीसाठी महाराष्ट्राला आमंत्रण देण्यात आलंय... एकूण १८ राज्यांना बैठकीसाठी आमंत्रण आहे... त्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ यावेळी राजपथावर दिसणार का याची उत्सुकता आहे.