Beed : 16 मे रोजी राज्यात पुन्हा मराठा मोर्चा निघणार, विनायक मेटेंची माहिती
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा नेत्यांची बीडमध्ये बैठक झाली असून 16 मे रोजी राज्यात पुन्हा मराठा मोर्चा निघणार असल्याची माहिती विनायक मेटेंनी दिली आहे.