Beed: कोळशाला पर्याय म्हणून बांबूचा वापर? ABP Majha
कोळश्या पासून तयार करण्यात येत असलेल्या वीज निर्मिती केंद्राला सगळ्यात मोठा प्रश्न हा कोळशाचा..याच कोळशाला पर्याय म्हणून यापुढे आता बांबूचा उपयोग केला जाणार आहे कसा असणार आहे हा वापर आणि याच बांबूचा शेतकऱ्यांना कसा होणारे फायदा पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट
Tags :
Special Report Benefits Farmers Center Consumption Bamboo Coal Power Generation Questions Coal Alternatives