Beed : Corona वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध वाढवले पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विसर
Continues below advertisement
Corona वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध वाढवले पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विसर पडलेला दिसतोय. भर रस्त्यात डी.जे. लावून नाचणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न समोर उभा आहे
Continues below advertisement