ABP News

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025

मराठा आंदोलन मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित...यापुढे उपोषण करणार नाही तर समोरासमोर लढणार असल्याची घेतली भूमिका 

बीडच्या बहुचर्चित डीपीडीसी बैठकीचा समारोप, बाचाबाची झाल्याचा खासदार सोनवणेंचा आरोप तर विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर चांगली चर्चा झाल्याचा अन्य लोकप्रतिनिधींचा दावा

पवनचक्कीच्या मालकांना खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावणार, अजित पवारांचा बीडच्या नेत्यांना इशारा, रस्त्यांची कामं अडवाल तर खबरदार असंही सुनावलं..

चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका, डीपीडीसी बैठकीअगोदर पालकमंत्री अजित पवारांकडून शहाणपणाचा धडा.. 

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक..मात्र वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंची बैठकीकडे पाठ..बैठकीला तब्बल ३ तास उशिराने सुरुवात

विधानसभेतल्या निकालाने अनेकांना शॉक, सेलिब्रेशनऐवजी पसरला सन्नाटा, मनसे मेळाव्यात राज ठाकरेची उदाहरणांसह निकालावर शंका, अनेक ठिकाणी निकाल अविश्वसनीय लागल्याचंही मत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram