Beed, Solapur Onion | लॉकडाऊन काळात कांदा पिकाने शेतकऱ्यांना रडवलं; तीन महिन्यापासून मार्केट बंद

Continues below advertisement
गेल्या तीन महिन्यांपासून कांदा मार्केट बंद असल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. पंधरा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram