Beed : मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यासोबत सापांचा गावात शिरकाव
बीड जिल्ह्यातील मांजरा नदीने रौद्ररूप धारण केल्यानंतर नदीचे पाणी गावात घुसले. या पाण्यासोबत पाण्यातील सरपटणारे प्राणी गावात आलेत. मांजरा काठावर असलेल्या आपेगावमध्ये पाण्यात वाहून आलेले मांडूळ पाहायला मिळत आहेत.