Beed crime | बीड अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी धनंजय मुंडेंचा संदीप क्षीरसागरांवर निशाणा

Continues below advertisement
बीड मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी धनंजय मुंडेंनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. आरोपी हा क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा दावा मुंडेंनी केला आहे. या प्रकरणाशी क्षीरसागर यांचा संबंध समोर यायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे. अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार असल्याचे मुंडेंनी सांगितले आहे. फडणवीसांची भेट घेऊन एसआयटी तपासणीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बीड बंद तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola