Beed | अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतील वृक्ष संमेलनाला सुरुवात | ABP Majha
Continues below advertisement
अभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना असलेल्या बीडमधील वृक्ष संमेलनाची सुरुवात आजपासून झाली. वृक्ष दिंडीच्या माध्यमातून या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. त्यात पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, वृक्ष प्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी पालवनच्या देवराई प्रकल्पावर हे वृक्ष संमेलन होत आहे.
Continues below advertisement