Chandrapur | पर्यटकांच्या जिप्सीने अडवली वाघाची वाट | ABP Majha

Continues below advertisement
चंद्रपूरच्या ताडोबात एक मोठा अनर्थ टळला... ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जिप्सीने वाघाची वाट अडवली. वाट रोखल्याने हा वाघोबा चांगलाच बिथरला. चिडलेल्या वाघाने मग जिप्सीच्या दिशेने चाल करण्याचे संकेत दिले. वाघाचा हा अवतार पाहून जिप्सीमधील पर्यटकांची पाचावर धारण बसली. हा वाघ जिप्सीवर चाल करुन गेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. ९ फेब्रुवारी रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ही घटना घडली. चिडलेला वाघ हा मटकासुर नावाने प्रसिद्ध आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram