Beed Rain Update : मांजरा नदीचे रौद्र रूप, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी, महावितरणचे कार्यालय चार फूट पाण्यात

Continues below advertisement
मुसळधार पावसानंतर मांजरा नदीने रौद्र रूप धारण केले व त्यानंतर मांजरा नदीचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरले.. मांजरा काठावर असलेल्या आपेगाव मधले महावितरणचे कार्यालय चार फूट पाण्यात होते.. मध्यरात्री अचानक पाणी वाढले आणि त्याच पाण्यामध्ये महावितरण कार्यालयातील सगळे साहित्य पाण्यावर तरंगत होते..लाईटचे पॅनल पाणी शिरल्याने खराब झालेत.. चोवीस तासानंतर पाणी ओसरले मात्र पाण्यामुळे सगळी यंत्रसामुग्री बिघडली आहे .मागच्या दोन दिवसापासून आपेगाव सह परिसरातील पाच गावांची लाईट खंडित केली आहे आता पाणी ओसरले असले तरी ही सगळी यंत्रसामग्री दुरुस्त करायला मात्र बराच कालावधी लागणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी...
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram