Beed Rain Update : बीडमधील शेतकऱ्याची व्यथा, उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन पोसलेला दोन एकरावरचा ऊस झोपला

Continues below advertisement
Marathwada Beed Rain Update : एका रात्रीच्या पावसाने हा उभा ऊस जमीनदोस्त केलाय आता पडलेल्या ऊसाला आधार लावायचा प्रयत्न रामभाऊ करत आहेत. मात्र हा आधार त्यांचा एवढ्या मोठ्या उसाला पेलणार कसा ? सोमनाथ बोरगाव येथील रामभाऊ शिंदे यांचा हा दोन एकरावर असलेला हा ऊस..मुसळधार पावसाने होळना नदीला पूर आला आणि पुराचे पाणी थेट शेतात घुसलं काही क्षणात दोन एकरावर उभा असलेला ऊस जमीनदोस्त झाला..उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन पन्नास ते साठ हजार रुपये खर्च केला आणि एका पावसाने होत्याच नव्हतं झालं..
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram