Aurangabad : जायकवाडी धरण भरलं, आजपासून पाण्याचा विसर्ग सरु
अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरण सध्या 95 टक्के भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून आजपासून पाण्याचा 10 हजार क्यूकेस इतका विसर्ग करण्यात येणार आहे.