Police Sanjay Kamble | संवेदनशील पोलीस अधिकारी कोरोनानं हिरावला; बीड कारागृह अधीक्षकांचा मृत्यू

आता कोरोना गेला.. कोरोनामुळे काही होत नाही असे समजणार्‍याना भानावर आणणारी घटना बीडमध्ये समोर आली आहे.बीड जिल्हा कारागृहाचे उमदे आणि तरुण कर्तव्यदक्ष कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola