Pravin Darekar | लोणीकरांच्या वक्तव्याप्रकरणी भाजपतर्फे प्रवीण दरेकर यांची दिलगिरी |
शेतकऱ्यांच्या अनुदानासाठीच्या मोर्चात गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणू, हिरोईन नाही आली तर आपल्या तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य लोणीकर यांनी केलं होतं. त्यावर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आलीय.