बीडमधील काँग्रेसचे बडे नेते Rajkishor Modi यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, कोण आहेत राजकिशोर मोदी

काँग्रेसचे तत्कालीन बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी  राजकिशोर मोदींच्या काही कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola