Beed Pankaja Munde, Dhananjay Munde: परळीच्या बहिण भावांमध्ये पुन्हा संघर्ष, भावांडांचा 32चा आकडा ABP Majha

Continues below advertisement

माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे 32 नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे धनंजय मुंडेवरच टीकास्त्र डागलं होतं... पंकजा मुंडे यांच्या याच विधानाचा आता धनंजय मुंडे यांनी चांगलाचा समाचार घेतलाय... तुमचा ३२ हजारांनी पराभव केला असं सांगत धनंजय मुंडेंनी पलटवार केलाय. पाहुयात नगरपंचायत निवडणूक प्रचारात मुंडे भावंडांमध्ये ३२ चा आकडा कसा रंगला... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram