Protest : बीडमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अजित पवार, राजेश टोपेंच्या वाहनांचा ताफा अडवला
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड
Updated at:
18 Jun 2021 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळात पगार थकवल्यानं आणि कामावरुन कमी केल्यानं परिचारिका आणि वॉर्डबॉयचं आंदोलन.