Problems of Anganwadi | राज्यातील तब्बल 50 हजार अंगणवाड्या इमारतविना

Continues below advertisement
राज्यातील तब्बल ५० हजार अंगणवाडी शाळांना स्वतः ची इमारतच नाही.. त्यामुळे अक्षर ओळख, सामाजिक वातावरणाची ओळख करुन देणाऱ्या बालवाडीचं भवितव्य अंधारात दिसतंय. एककीडे सरकारकडून
जब पढेगा इंडिया, तब बढेगा इंडिया अशा घोषणा दिल्या जातात..पण जिथे शिक्षणासाठी मुलांच्या डोक्यावर नीट छप्पर नाही अशा परिस्थितीत मुलांनी शिकायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram