Beed Khadakwadi Village : पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात गाव विक्री असल्याचे बॅनर, प्रकरण काय?
Continues below advertisement
Beed Khadakwadi Village : पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात गाव विक्री असल्याचे बॅनर, प्रकरण काय?
गावात मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकरा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पहावयास मिळालं. पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहे. गावात कसल्याही सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावले आहे. 1800 लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावाची जिल्हा भरात चर्चा सुरू आहे.
Continues below advertisement