Beed : करुणा शर्मा यांना जामीन मंजूर, अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात आरोपपत्र दाखल होईपर्यंत जामीन
Continues below advertisement
बीड : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. करुणा शर्मा यांना तब्बल 16 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement