Indian Army | भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असताना अपघातात बीडमधील सुपुत्राला वीरमरण | ABP Majha

 नवीन वर्षाच्या सुरवातीलाच भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असताना अपघातात परळीतील सुपुत्राला वीरमरण आले. ही घटना पंजाब मधल्या भटिंडा येथे घडली असून याच बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील लाडझरी इथल्या महेश यशवंत तिडके या जवानाला विरमरण आलं. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola