Beed : बीडमधील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळा प्रकरणाचे फेर तपास करण्याचे आदेश
बीडमधील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळा प्रकरणाचे फेर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने दिलेला अहवाल परळी न्यायालयाने फेटाळला आहे.