Beed Hijab: हिजाबच्या समर्थनार्थ बीडमधल्या चौकांमध्ये बॅनर, कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद चिघळला

Continues below advertisement

कर्नाटकात हिजाबवरुन सुरु झालेल्या वादाचे पडसाद महाराष्ट्रातल्या बीडमध्ये उमटले आहेत...हिजाबच्या समर्थनार्थ बीडमधल्या चौकांमध्ये पोस्टर लागले आहेत.. पहले हिजाब, फिर किताब असा आशय या पोस्टरवर आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram