Beed Fire : झोपडीला लागलेल्या आगीत 2 लाख रुपये जळून झाले खाक

बीड :  बीड येथील मोहम्मद शेख या शेतकऱ्याने आयुष्यभर काबाडकष्ट करून केलेली कमाई घरामध्ये लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे.  मोहम्मद शेख यांनी घरामध्ये  ठेवलेले दोन लाख रुपये अक्षरशः जळून खाक झाल्या. अर्धवट जळालेल्या नोटा बघून शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी झालं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola