Beed: वीजेच्या धक्क्याने बहिण भावाचा मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
चिमुकल्या चुलत भावंडांचा मृत्यू झाला आहे. 12 वर्षीय साक्षी बडे आणि 8 वर्षीय सार्थक बडे हे घरात खेळत असतांना अचानक छतामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने या दोघा सख्या चुलत बहिण-भावाचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज बडे कुटुंबियनी व्यक्त केला आहे. त्यांच्या घरा शेजारीच असणाऱ्या डीपीवरून अनेक वेळा या परिसरातील घरांमध्ये करंट उतरत असल्याच्या तक्रारी यापुर्वीच नागरीकांनी केल्या आहेत. मात्र त्यांना महावितरणने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आसल्याचं नागरीकांकडून सांगण्यात येत आहे.
Continues below advertisement