Beed Cotton Rate : बीडमध्ये कापसाच्या दरात 500 रुपयांची घसरण

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी सात हजार रुपये क्विंटल असलेल्या कापसाचे भाव अचानक साडेसहा हजार रुपये क्विंटलवर आले आहेत. कापसाला जास्त भाव मिळावा या हेतुने शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस विक्रिसाठी बाहेर काढला... मात्र कापसाची आवक वाढल्याने कापसाच्या किंमतीत मोठी घट झाली... सध्या कापसाला साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे... त्यातच केंद्र सरकारने बाहेरील देशातून कापूस आयात केल्यामुळे कापसाचे दर कमी झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram