Ramesh Karad | भाजप आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा, सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केल्याचा आरोप
Continues below advertisement
भाजपाचे नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड हे परळीमधल्या गोपीनाथ गडावर दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे..
Continues below advertisement