Karuna Sharma यांनी मदत मागितल्यास ती देणार : बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष Rajendra Maske
Continues below advertisement
करुणा शर्मा प्रकरणात सत्तेचा दुरूपयोग, पोलिसांची भूमिका संशयास्पद, गाडीत शस्त्र कुणी ठेवलं याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये आजूबाजूला पोलिस दिसत आहेत. जिथे अन्याय तिथे भाजपा उभा राहणार करुणा शर्मा प्रकरण हे कौटुंबिक नसून आता ते सार्वजनिक झाला आहे. एखादी महिला शस्त्राने हल्ला कसा करेल करुणा शर्मा यांना यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयीन मदत मागितल्यास ती देखील करणार असल्याचं बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितलं.
Continues below advertisement