Ambajogai: अल्पवयीन विवाहित मुलीवरील अत्यााचर प्रकरणी पोलिसांची कारवाई ABP Majha
अंबाजोगाईमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी निलंबित मुख्याध्यापक आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन विवाहित मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी केलेली ही कारवाई आहे.