Beed: बीडच्या गेवराईत महसूल विभागाच्या पथकातील वाहनाचा भीषण अपघात ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Mar 2022 11:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडच्या गेवराईमध्ये वाळू वाहतुकीच्या विरोधात कारवाई निघालेल्या महसूल विभागाच्या पथकातील कारचा अपघात झालाय. या अपघातात नायब तहसिलदारांचा जागीच मृत्यू झाला आहे.. नितीन जाधव असं या नायब तहसिलदारांचं नाव आहे. तर, बीडचे तहसिलदार गंभीर जखमी झाले आहेत.... गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर हा अपघात झाला.