BEED : Sarangpura मशिदीची 25 एकर जमीन हडपण्याच्या आरोपाखाली 8 जणांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
बीडमध्ये वक्फ बोर्डाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.. वक्फ बोर्डाची मशिदीची 25 एकर जमीन बनावट कागदपत्र बनवून खाजगी लोकांच्या नावावर केल्या प्रकरणी उपजिल्हाधिकारी, मंडलअधिकाऱ्यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Beed Waqf Board Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv