Migrants Labour Accident | एमपी आणि यूपीत मजुरांवर काळाचा घाला, दोन अपघातात 13 मजुरांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांच्या बसला मध्य प्रदेशात अपघात झाला. गुनामध्ये बस आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झाली. त्यात सात मजूर मृत्युमुखी पडले तर 55 जखमी झाले आहेत.
तर उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये पायी चालत जाणाऱ्या मजुरांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकाने चिरडलं. यात सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.
तर उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये पायी चालत जाणाऱ्या मजुरांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकाने चिरडलं. यात सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.