Sindhudurg : उसप गावात तीन अस्वलांचं दर्शन, अस्वलांच्या वावरानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारीच्या खोऱ्यातील उसप गावात अस्वलांचा वावर आहे. आज भागात स्थानिकांना 3 अस्वलांचं दर्शन झालं. भरवस्तीत ही अस्वल दाखल झाल्यामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. वनविभागाने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram