Be Positive Solapur : नेत्याच्या वाढदिवसाचा खर्च टाळत 500 गरजूंना मोफत लसीकरण : ABP Majha

नेत्यांचे वाढदिवस आले की गावात भले मोठे डिजिटल पोस्टर, फटाक्यांची आतिषबाजी वगैरे करून हजारो रुपयांचा चुराडा झाल्याचे चित्र सर्वत्र असते मात्र नातेपुते येथील तरुणाईने अनोखा उपक्रम करीत वाढदिवसाचा संपूर्ण खर्चातून 500 गोरगरीब नागरिकांना मोफत लसीकरण करीत एक सिक्सहॅन्गली वाट घालून दिली आहे. नातेपुते येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे उर्फ  बाबाराजे देशमुख यांच्या एकसष्टी निमित्त बाबाराजे मित्र मंडळातील तरुणांनी एकत्र येत वेगळा उपक्रम घेण्याचे ठरवले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola