Be Positive | वीस हजार सीडबॉलची पडीक जागेत पेरणी, वाशिम जिल्ह्यातील तरुणाचा उपक्रम
गेल्या काही दशकापासून मोठ्या प्रमाणात वाढती जंगल तोड झाली माणसाने स्वताच्या स्वार्थापोटी वन परिसरात अतिक्रमण केले त्याचा परिणाम पर्यावरणावर झाल्याच चित्र दिसत आहे. याच बाबीचा विचार करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी आणि पर्यावरण जोपासण्यासाठी वाशीमचा युवक गेल्या काही वर्षा पासून धडपड करतोय