Be Positive | ओसाड जागेवर फुलवलं नंदनवन, अकोल्यात मैत्रीचा अनोखा संदेश...
Continues below advertisement
कोल्यात रविवारला 'फ्रेंडशिप डे' च्या दिवशी एक 'खास' अन 'हटके' वाढदिवस साजरा झालाय. या वाढदिवसाला रंगीबेरंगी बलून्सची सजावटही होतीय. अन खास 'केक'ही कापण्यात आलाय. 'मैत्री दिनी' साजरा झालेला हा 'जीवन'चा वाढदिवस निसर्गाशी मैत्रीचा अनोखा संदेश देऊन गेलाय. कुणाचा होता हा वाढदिवस?... तो कसा साजरा झालाय?... या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चला जाऊयात अकोल्यातील 'आदर्श पार्क'मधील या वाढदिवसाला
Continues below advertisement