BE Positive किसान रेलला एक वर्ष पूर्ण! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा, रेल्वेला 21 कोटींचं उत्पन्न
Continues below advertisement
किसान रेलला नुकतच १ वर्ष पूर्ण झालं आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालासह फळांची सुद्धा जलद वाहतूक होऊन पैसे अधिक मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान रेलमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन दिसू लागलेत. पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Solapur Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Kisan Rail ABP Majha BE Positive ABP Majha Video Positive Stories