BE positive : चंद्रपुरात 4 मित्रांचा प्रामाणिकपणा! रस्त्यावर सापडलेली 1 लाखांची रक्कम केली परत
Continues below advertisement
चंद्ररपुरात तब्बल 1 लाख 16 हजारांची रस्त्यावर सापडलेली रक्कम चार मित्रांनी परत केली. ही रक्कम या मित्रांनी चंद्रपूर पोलिस स्टेशनमध्ये जमा केली. चंद्रपूरच्या रामानगर परिसरात कामासाठी गेलेल्या या मित्रांना गाडीजवळ ही रक्कम सापडली, मात्र ही रक्कम सापडताच प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपुर्द केली.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Chandrapur Chandrapur Police ABP Majha BE Positive ABP Majha Video Positive Stories Chandrapur Police