
Ganeshostav 2021 | पुनर्विकासानंतर अशी असेल बीडीडी चाळ! प्रगती क्रीडा मंडळानं साकारला देखावा
Continues below advertisement
मुंबईतील नायगाव बीडीडी चाळी मध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बीडीडी चाळ कशी दिसेल ? याचा देखावा चाळीतील प्रगती क्रीडा मंडळाने साकारला आहे...बीडीडी चाळीचा लवकरच पुनर्विकास होऊन आपल्याला नव्या घरांमध्ये जायला मिळावं हीच प्रार्थना बीडीडी चाळीतील रहिवासी बाप्पाकडे करत आहे.
Continues below advertisement