BBC Documentary: PM Modi वरील वादग्रस्त डॉक्युमेंट्री प्रसारित केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार
बीबीसीच्या पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त डॉक्युमेंट्रीचं मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये दाखवण्यावर विद्यार्थी ठाम. डॉक्युमेंटरी प्रसारित केल्यास विद्यार्थ्य़ांवर कारवाई होण्याची शक्यता