Government Scholarships : बार्टी, सारथी महाज्योतीच्या शिष्यवृत्तीत मोठी घट ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 02:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGovernment Scholarships : बार्टी, सारथी महाज्योतीच्या शिष्यवृत्तीत मोठी घट ABP Majha
सरकारच्या विविध संस्थांअंतर्गत ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्याच्या संख्येत मोठी घट करण्य़ात आली आहे. बार्टी संस्थेकडून आता ८६१च्या ऐवजी २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, तर सारथीमधील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ६०० वरून पन्नासवर आणण्यात आली आहे. महाज्योतीमध्ये बाराशेवरून ५०, टीआरटीआय १४६च्या ऐवजी १०० जणांनाच शिष्यवृत्ती देण्य़ात येणार आहे. सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.