Barsu Refinery Supporters : बारसूच्या परिसराचा विकास व्हायचा असेल तर प्रकल्प येणं गरजेचं
Barsu Refinery Supporters : बारसूच्या परिसराचा विकास व्हायचा असेल तर प्रकल्प येणं गरजेचं
कोकणातील रिफायनरी प्रकल्प विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी हा प्रकल्प कोकणात झाला पाहिजे. अशी भूमिका रिफायनरी समर्थकांची सांगितली आहे. मुख्य बाब म्हणजे हा प्रकल्प राजकारणाचा बळी ठरल्याची खंत देखील यावेळी समर्थकांनी बोलून दाखवली.