Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी विरोधकांचा 20 जुलैला मुंबईत मोर्चा
Continues below advertisement
बारसू रिफायनरी विरोधकांचा 20 जुलैला मुंबईत मोर्चा आहे. राणीची बाग ते आझाद मैदान मोर्चा काढणार. आजच्या बैठकीत मोर्चावर एकमतानं निर्णय घेण्यात येणार
Continues below advertisement