Barsu Refinery Project :बारसूमध्ये ग्रामस्थांची प्रशासनासोबत बैठक, जिल्हाधिकारी प्रत्येक गावात जाणार
abp majha web team
Updated at:
01 May 2023 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रस्तावित बारसु रिफायनरी परिसरातील गावांची प्रशासनासोबत रविवारी बैठक पार पडली.. या बैठकीला जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक ,तहसिलदार उपस्थित होते.. रिफायनरीशी निगडित प्रत्येक गावात जाऊन जिल्हाधिकारी चर्चा करणार आहेत, तसंच ज्या ठिकाणी रिफायनरी आहे त्या ठिकाणा ग्रामस्थांना घेऊन जाणार आहेत.