Barshi Solapur : अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणारा विशाल फटे पोलिसांसमोर हजर: सूत्र

Solapur Barshi Froud Case : मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम'ची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु होती. तपासासाठी एक विशेष पथक स्थापन होताच आरोपी विशाल फटे याने स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली देत तो पोलिसांत हजर देखील झाला. दरम्यान पोलिसांनी त्याला त्वरीत अटक करत शासकीय रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणीनंतर आता उद्या (मंगळवारी) त्याला बार्शी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola