New Year Gift : 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 पर्यंत बार सुरु राहणार
मद्यप्रेमींसाठी सरकारकडून न्यू इअर गिफ्ट देण्यात आलंय. येत्या २४, २५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे पाचपर्यंत बार सुरु राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलंय. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
Tags :
New Year Government Gift State Excise Department Bar Open Liquor Lovers 24th 25th And 31st December Till 5 Am Circular